तळवणे रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुक ठप्प…

पाऊस ओसरल्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर..

⚡सावंतवाडी ता.०७-:
तालुक्यात आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले ठीक ठिकाणी नदी झाले दुथडी भरून वाहू लागले होते तर बरेच ठिकाणी भात शेती ही पाण्याखाली गेली होती तालुक्यातील बरेचसे मार्ग पुराच्या पाण्यामुळे पडले होते तळवणे येथील रस्ता ही नदीच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती

You cannot copy content of this page