दहावीच्या परीक्षेतील यशवंतांचे माऊली मित्रमंडळातर्फे अभिनंदन…

⚡कणकवली ता.२८-: दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या शहरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे माऊली मित्रमंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, सुनील काणेकर, भाई काणेकर, सुभाष उबाळे, बापू चव्हाण, विवेक मुंज, पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते.
सेंट उर्सुला स्कूलची विद्यार्थिनी खुशी चव्हाण हिने दहावी परीक्षेत 90 टक्के गुण मिळवले. तर सुकन्या राणे हिने दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवले. याशिवाय शहरातील विद्यार्थ्यांनी दहवीच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचे माऊली मित्रमंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page