शिरशिंगे गोटवेवाडीत हायमास्ट टॉवर सुरु…

सावंतवाडी सेना तालूका प्रमुख रूपेश राऊळ यांच्याहस्ते शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.२९-:* शिरशिंगे गावातील गोटवेवाडी येथील हायमास्ट चे उद्घाटन शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, उपतालुकाप्रमुख बाळू माळकर, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, माजी सरपंच सुरेश शिर्के, जीवन लाड, शाखाप्रमुख संतोष चव्हाण, वसंत शिर्के, बाळकृष्ण घावरे, सहदेव शिर्के, मनोहर घावरे, बुधाजी घावरे, सुभाष सुर्वे, चंद्रकांत घावरे, बाळकृष्ण पेडणेकर, संतोष नार्वेकर, दीपक सांगेलकर, बबन सांगेलकर, अनिल सावंत, राजन राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page