शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर यांचा अर्ज दाखल…

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड

*💫सिंधुदुर्गनगरी-:* जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर यानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आ वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, संजय आंग्रे, राजलक्ष्मी डिचवलकर, प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page