भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी विष्णू धावडे यांची निवड

⚡देवगड ता.०४-: देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे,अध्यक्ष विशाल नामदेव शिरसट यांनी नियुक्तीपत्र देऊन धावडे यांची निवड जाहीर केली आहे,

आपली साहित्य कला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्याबाबत दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो म्हणून आपली भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करत आहोत असे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

You cannot copy content of this page