⚡सावंतवाडी ता.१४-: भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतची नियुक्ती शिफारस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या महिला संयोजक सोशिल्पा मराठे व महिला समन्वयक सौ. आम्रपाली सारवे यांनी केली असून यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी शेख यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या देण्यात आले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर संध्या तेरसे, मानसी धुरी मोहिनी मडगावकर, आदी उपस्थिती होते दरम्यान यावी त्यांना उपस्थितांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
