बाळकृष्ण मठकर परिवाराने विधिवत पूजन करीत नथ केली दान
⚡सावंतवाडी ता.१०-: येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील रखुमाई साठी श्री बाळा उर्फ बाळकृष्ण मटकर परिवाराकडून सोन्याची नथ अर्पण करण्यात आली श्री मटकर यांनी सप्त्नीक येऊन विठ्ठल रखुमाईची विधीवत पूजाअर्चा करत ही नथ अर्पण केली.
