केसरकरांकडे कोणती जादू ?

प्रवीण भोसले यांचा केसरकरांना टोला; तर येणाऱ्या काळात एकनाथ शिंदेंची देखील साथ सोडतील

⚡दोडामार्ग ता.२७-: ज्या पक्षात उडी मारतात त्या पक्षात त्यांना अनेक पद मिळतात, ही त्यांच्याकडे जादू आहे, असा उपहासात्मक टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी नामदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान, आता केसरकर हे खासदारकी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी दिली तर आपण लढू असं ते बोलतात. परंतु त्यांना एकनाथ शिंदे यांचे नाव घेण्यास विसर पडला. त्यामुळे ते नक्कीच येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांना देखील ते धोका देते असा टोला देखील भोसले यांनी यावेळी लगावला.

You cannot copy content of this page