सुप्रिया सुळे:बांद्यात राष्ट्रवादीकडून जंगी स्वागत
⚡बांदा ता.२७-: निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेतला हे माझ्या वाचनात आलं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पूर्णविराम दिला.श्री.सुळे आज जिल्हा दौऱ्यावर आलेअसता ते बांद्यात पत्रकारांशी बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट नाही. विचारात भिन्नता असलेला गट बाजूला गेला असं मत त्यांनी व्यक्त केल.
