राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मोपा विमानतळावर आगमन…

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत;थोड्याच वेळात होणार बांद्यात जंगी स्वागत..

⚡सावंतवाडी ता.२७-: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गोवा मोपा विमानतळावर झाले असून यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे-परब व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत व तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला.सौ.सुळे आज जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

You cannot copy content of this page