*💫कणकवली दि.०३-:* कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर जानवली येथे अज्ञात पुरुषाचाचा मृत्यू झाला. 2 मार्च रोजी रात्री साडे अकरा च्या सुमारास ही घटना घडली. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. अंदाजे 40 ते 45 वयाच्या हा इसम असून रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
रेल्वेच्या धडकेने अज्ञात युवकाचा मृत्यू…
