माजगावात उपक्रम: सरपंच डॉ. अर्चना सावंत यांचा पुढाकार
⚡सावंतवाडी ता.२५-: माजी आमदार तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा वाढदिवस माजगांव येथे लहान मुलांन सोबत शाळेत सरपंच डाॅ अर्चना सावंत यांच्या उपस्थितीत उत्सवात साजरा करण्यात आला
यावेळी सरपंच डॉ अर्चना सावंत, उपसरपंच बाळा वेजर रिचर्ड डिमेलो, सौ. मधु कुंभार, अजय सावंत उपस्थित होते व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
