*संजू परब मित्रमंडळ मडूरा आयोजित रस्सीखेच स्पर्धेत कलेश्वर वेत्ये संघ विजेता

तर कोनापाल निरवडे संघ उपविजेता*

बांदा-: भारतीय जनता पार्टी संजू परब मित्रमंडळ आयोजित मडूरा येथे झालेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेत वेत्ये गावच्या कलेश्वर वेत्ये संघाने विजेते पद पटकावले आहे. तर उप विजेतेपद कोनापाल निरवडे संघाने प्राप्त केले आहे. यावेळी विजेत्या संघाला रोख पारितोषिक व चषक देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी गावचे उपसरपंच गुणाजी गावडे यांनी संघाला शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page