संजू परब यांची पालकमंत्र्याकडे मागणी; तातडीने लक्ष घाला पालकमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना..
⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील मोती तलावातील गाळ काढून मिळावा आशी मागणी आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. दरम्यान मंत्री चव्हाण यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना सूचना करत संदर्भात तातडीने लक्ष घाला असे सांगितले.
