⚡सावंतवाडी ता.२१-: येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला विशाल सेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक सहाय्य करण्यात आले.
राजा शिवाजी चौक या मंडळातर्फे दरवर्षी गवळी तिठा येथे गुढीपाडव्या निमित्त पूजेचे आयोजन केले जाते तसेच कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते त्या पार्श्वभूमी विशाल परब यांनी आपल्या फाउंडेशन तर्फे त्यांना आर्थिक मदत केली आहे.
राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला विशाल सेवा सेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक सहाय्य
