राजापूर अर्बन बँकेसाठी भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार जाहीर

संजू परब, अजय गोंदावळे यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी घेतली केंद्रीयमंत्री राणे यांची भेट

⚡सावंतवाडी ता.२०-: राजापूर अर्बन को – ऑप. बँक लि. राजापूर पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून, भाजप पुरस्कृत सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आज माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज भेट घेत त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे.

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब आणि सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या माध्यमातून या उमेदवारांनी आज नारायण राणे यांची भेट घेतली आहे.

You cannot copy content of this page