सावंतवाडी येथील पत्रकार क्रिकेट स्पर्धेचा वेंगुर्ले संघ मानकरी

सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे मानकरी वेंगुर्ला पत्रकार संघ ठरला तर सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता ठरला. ही स्पर्धा सावंतवाडी पत्रकार संघ आणि इडमिशन या संस्थेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.

You cannot copy content of this page