आंबोली घाटात चारचाकी गाडीला अपघात…

पोलीस घटनास्थळी दाखल; चालक किरकोळ जखमी..

⚡सावंतवाडी ता.२१-: पुणे ते गोवा असा प्रवास करीत असताना आंबोली घाटात चार चाकी चा अपघात घडला यात चालक अमेय लग्नात राहणार पुणे हे किरकोळ जखमी झाले आंबोली घाटातील नानापाणी येथे आज रात्री 11 च्या सुमारास हा अपघात घडला जखमी चालकावर सावंतवाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले

घटनास्थळी पोलीस धुमाळे व पोलीस धुरी यांनी जात अपघाताची माहिती जाणून घेतली

You cannot copy content of this page