खा राऊत यांनी भोमवाडी नूतन सरपंच अनुराधा वराडकर यांना दिल्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.२४-: ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सरपंच यांची आज खासदार विनायक राऊत यांनी भेट घेतली. यावेळी भोमवाडी नवनिर्वाचित सरपंच सौ.अनुराधा वराडकर यांना शुभेच्छा दिल्या..

यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जि प सदस्य राजन मुळीक, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, सुनील प्रभुआजगावकर शेखर प्रभुआजगावकर, श्रीपाद वेंगुर्लेकर, उमेश बाळे, दीपक बाळे, आलेलीय फर्नाडिस,सुनील खोत, झीलु खोत, सफल प्रभु आजगावकर,गोपाळ मसुरकर, राजन फेंद्रे, सदस्य रश्मी राजन फेंद्रे, मधु वराडकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.गावच्या विकासासाठी लागणारा विकास निधी आपल्याकडून देऊ व गावचा सर्वांगीण विकासाला हातभार लावू असा विश्वास श्री राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page