उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जानेवारी ते जून शिबीरांचे वेळापत्रक

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जानेवार ते जून 2023 या कालावधीत शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली.

        जिल्ह्यातील शिबीरे कार्यालयाचे माहे जानेवारी ते जून 2023 या कालावधीकरिता वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. माहे जानेवारी 2023 मध्ये देवगड 2, कणकवली-3, मालवण -10, वेगुर्लां-11, सावंतवाडी-17, दोडामार्ग-18. माहे फेब्रुवारी 2023 मध्ये  देवगड-6, कणकवली-7,  मालवण- 14, वेगुर्लां-15, सावंतवाडी-21, दोडामार्ग-22. माहे मार्च 2023 मध्ये  देवगड-6, कणकवली-8,  मालवण- 14, वेगुर्लां-15, सावंतवाडी-21, दोडामार्ग- 23. माहे एप्रिल 2023 मध्ये देवगड-3, कणकवली-5,  मालवण- 11, वेगुर्लां-12, सावंतवाडी-18, दोडामार्ग- 19. माहे मे 2023 मध्ये देवगड-2, कणकवली-3,  मालवण- 9, वेगुर्लां-10, सावंतवाडी-15, दोडामार्ग- 16. माहे जुन 2023 मध्ये देवगड-5, कणकवली-6,  मालवण- 13, वेगुर्लां-14, सावंतवाडी-20 दोडामार्ग- 21 होतील. या शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी करतील.
You cannot copy content of this page