Headlines

जटेतून गंगा वहाणा-या शिवशंकराचा साकारला देखावा

⚡वेंगुर्ला ता ३१-: दीपावलीचे औचित्य साधून वेंगुर्ला शहरातील कलानगर येथे हिमालयात तपश्चर्येला बसलेल्या शिवशंकराचा देखावा साकारण्यात आला आहे. भगवान शंकराचा जटेतून गंगाही वहात आहे. उत्कृष्ट सजावटीने साकारण्यात आलेल्या या देखाव्याला पहाण्यासाठी नागरिक भेट देत आहेत.

You cannot copy content of this page