⚡सावंतवाडी ता.२२-: शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे सकाळी ०८.३० वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथून शासकीय मोटारीने तळवडेकडे प्रयाण,
सकाळी ०९.०० ते १० पर्यंत स्व. प्रकाश परब स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रम बक्षिस वितरण समारंभ, सकाळी १०.००वा. तळवडे येथून शासकीय मोटारीने सावंतवाडी कडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी कार्यालय येथे आगमन व राखीव, रात्री ०९३० वा. शिवतेजमित्रमंडळ सावंतवाडी आयोजित नरकासूर स्पर्धेला उपस्थिती, रात्री १०.०० वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव असा दौरा राहणार आहे.
