मालवणात ग्रा. पं. मतदार यादीबाबत १८ हरकती

⚡मालवण ता.२१-: डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक- निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर मालवण तालुक्यात ग्रामपंचायतींनी जाहीर केलेल्या मतदार यादीबाबत नऊ ग्रामपंचायतींमधील १८ हरकती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये असरोंडी-१, नांदोस १, सुकळवाड १, कोळंब ६, हडी १, वायंगणी ५. खोटले १, माळगाव १, कट्टा गुरामनगरी १ या ग्रामपंचायतींकडून १८ हरकती आल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.

You cannot copy content of this page