22 ऑक्टोंबर रोजी वांयगणी घाडी वाडी येथे भजन डबलबारी.

यावेळी सकाळी विधिवत श्रींची पूजाअर्चा दुपारी आरती महाप्रसाद तसेच स्थानिक भजने.यावेळी रात्री दहा वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. बुवा श्री भालचंद्र केळुसकर विरुद्ध बुवा श्री विनोद चव्हाण यांच्यामध्ये डबलबारीचा सामना रंगणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन दत्तभक्त रामदास प्रभू आणि उद्योजक डॉक्टर दीपक परब यांनी केलेले आहे..

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील वायंगणी घाडीवाडी दत्त मंदिर येथे 22 ऑक्टोंबर रोजी गुरुद्वादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

You cannot copy content of this page