परब कुटुंबियांकडून पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत*
⚡सावंतवाडी ता.१५-: बाळासाहेबांचे शिवसेना गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आज विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडी येथे भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी परब कुटुंब्यांकडून त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सौभाग्यवती सौ.संजना परब उपस्थित होत्या.
