शासनाच्या उदासीनतेमुळे यावर्षीपासून पर्यटन दिन होणार नाही साजरा…

डी.के.सावंत याची माहिती; डी.के.टुरिझम कडून दरवर्षी साजरा होत होता पर्यटन दिन…

सावंतवाडी ता.२६-:सिंधुदुर्गातील पर्यटनाबाबत शासन करत असलेले दुर्लक्ष आणि चुकीच्या धोरणामुळे डिके टुरिझम कडून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा पर्यटन दिन यावर्षीपासून साजरा करण्यात येणार नसल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डी.के.सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

You cannot copy content of this page