सेवा पंधरवडा अंतर्गत फोंडाघाट भाजपातर्फे पंतप्रधानाना पाठविली शुभेच्छा पत्रे

⚡कणकवली ता.२३-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत फोंडाघाट भाजपा यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेली शुभेच्छा पत्रे पोस्टात टाकण्यात आली.

यावेळी कणकवली
भाजपा तालुकाअध्यक्ष मिलिंद मेस्त्री,जिल्हा मिडिया प्रमुख समीर प्रभूगावकर,फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे,बबन हळदिवे,सुजाता हळदिवे,शक्ती केंद्रप्रमुख विश्वनाथ जाधव,वैश्यसमाज चेअरमन दिलीप पारकर, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुखन बबलू सावंत,सर्वेश दळवी,ग्रा.पं.सदस्य विजय फोंडेकर,विलास लाड,पांडू येरम,एकनाथ कातरुड,अजय चिके,महेंद्र राणे.पालकर,मिलिंद लाड,सिद्धेश पावसकर,कविता पवार,राणे मामा व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page