स्वखर्च करीत घेतला पुढाकार
⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील बाहेरचावाडा भागातील बुरान गल्ली टेंब मुल्ला येथील उतारावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याची डागडुजी राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक पदाधिकारी आसिफ ख्वाजा आणि नजीर खान यांनी स्वः खर्चातून केली असून, या रस्त्यातील खड्डे बिजविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
