१२ सप्टेंबरची आमसभा रद्द

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी पंचायत समितीच्या आमसभेचे आयोजन सोमवारी १२ सप्टेंबरला वैश्य भवन येथे आयोजन करण्यात आली होती. ही सभा शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. परंतु, मंत्री दीपक केसरकर यांच्या मंत्रालयीन कामकाजामुळे ही आमसभा रद्द करण्यात आली असून , आमसभेची पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page