नेमळे कांबळेवीर येथे कार पलटी होऊन अपघात

सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत नाही

⚡सावंतवाडी ता.०१-: मुंबई गोवा महामार्गावर झाराप पत्रादेवी बायपासलगत नेमळे कांबळेवीर येथे ब्रिजलगत टाटा टियागो कार पलटी होऊन अपघात झाला.

ही कार पलटी होऊन शेतात पडली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. सदरचा चालक दोडामार्ग येथील असल्याचे समजते.

You cannot copy content of this page