फोंडाघाट येथील सुनंदा यशवंत कुलकर्णी यांचे निधन

⚡कणकवली ता.२४-:
फोंडाघाट येथील प्रतिष्ठित दिवाणजी यशवंत कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. सुनंदा (७६ वर्ष )यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,दोन मुली, सुना, जावई- नातवंडे असा परिवार आहे.
कणकवलीतील एलआयसी एजंट प्रसाद आणि सिंधुदुर्ग बँकेतील पांडुरंग (नाना) कुलकर्णी यांची ती आई होय.

You cannot copy content of this page