⚡मालवण ता.२१-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मोदक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारचे मोदक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणी दि. २४ ऑगस्ट पर्यंत करावी. अधिक माहितीसाठी ०२३६५ – २५२२५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सेवांगण तर्फे करण्यात आले आहे.
सेवांगणतर्फे मोदक प्रशिक्षण शिबीर
