⚡सावंतवाडी ता.१९-: माठेवाडा येथील दहीहंडी उत्सव निमित्त संजू परब यांनी आज मंडळाला भेट दिली असता. मंडळाकडून संजू परब आणि पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला. तसेच दोघांनाही मंडळाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बाळा चोडणकर संदेश टेमकर अवधूत नाटेकर नंदू गावडे देवा टेमकर सत्यवान बांदेकर,आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
