सह्याद्री फाउंडेशनच्यावतीने माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस साजरा

⚡सावंतवाडी ता.१९-: सह्याद्री फाउंडेशनच्यावतीने माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी रवी मडगावकर,सुनील राऊळ, प्रल्हाद मोहिनी मडगावकर; आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page