⚡सावंतवाडी ता.१९-: राष्ट्रवादी नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिल्या संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…
