माजी खासदार निलेश राणें यांनी दिल्या संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१९-: माजी खासदार निलेश राणें यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page