मुरलीधर मंदिरातील मानाची दहीहंडी फोडत दहीकाला उत्सवास झाला प्रारंभ

⚡सावंतवाडी ता.१९-: शहरातील मुरलीधर मंदिर येथील मानाची दहीहंडी फोडून दहीकाला उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे अमेय तेंडुलकर मित्रमंडळाच्या बाळ गोपाळानी दहीहंडी फोडत गोपाळकाला उत्सवाची सुरुवात केली.

You cannot copy content of this page