राजन पोकळे यांचे रुपेश राऊळ यांना आवाहन
⚡सावंतवाडी ता.१७-: चांदा ते बांदा या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असेल तर तो त्यांनी उघडकीस आणावा असे प्रतिउत्तर केसरकर समर्थक राजन पोकळे यांनी दिले आहे. यावेळी आपण या समितीचे निमंत्रित सदस्य होतो. त्यामुळे बोलण्या पूर्वी रुपेश राऊळ यांनी समितीचा अभ्यास करावा असा सल्ला रुपेश राऊळ यांना दिला आहे.
