देवगड
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देवगड पंचायत समितीच्या वतीने जनजागृती प्रभात फेरी देवगड पंचायत समिती कार्यालय ते आठवडा बाजार जुने पोलीस स्टेशन मार्गे पवनचक्की या मार्गापर्यंत करण्यात आली.या प्रभात फेरीत प.स.चित्ररथ तसेच गटविकास अधिकारी ,कक्ष अधिकारी,अन्य विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी सहभागी होऊन देवगड पवनचक्की येथील मोकळ्या मैदानात ७५ वा अमृतमहोत्सव साकारण्यात आला.
देवगड पंचायत समितीच्या वतीने जनजागृती रॅली
