आ केसरकर समर्थक मुंबईला रवाना

मुख्यमंत्री शिंदे, प्रवक्ते केसरकर यांची घेणार भेट

दोडामार्ग ता.२८-: शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांचे दोडामार्ग तालुक्यातील समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार दीपक केसरकर यांची भेट घेण्यासाठी आज मुंबईला रवाना झालेत.

यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जि. प. चे माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे, पं. स. माजी सभाप दयानंद धाऊस्कर, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, माटणे विभागप्रमुख हर्षद सावंत, झोळंबे सरपंच राजेश गवस यांसह प्रवीण गवस, मायकल लोबो, बाजीराव देसाई, संतोष शेटये, जितेंद्र गवस, रमेश गवस, शशिकांत गवस, परेश पोकळे, कृष्णा देसाई, सुनील कांबळे आदी मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

You cannot copy content of this page