कोणीही जख्मी नाही; गाड्यांचे मात्र किरकोळ नुकसान
⚡सावंतवाडी ता.२७- मोती तलाव येते ॲक्टीव्हा आणि बलेरो गाडीमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला असून, या अपघातात कोणीही जख्मी झाले नाही. तर गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा अपघात आज ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
