कारगील विजय दिवसानिमित
मेजर अशोक कदम यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२७-: कारगिलच्या लढाईत प्रत्यक्ष सहभागी झालेले, कलमठ सुपुत्र मेजर अशोक कदम यांची आजच्या कारगील विजय दिनाच्या निमित्ताने भेट घेऊन संदीप मेस्त्री मित्रमंडळ कलमठ यांच्यवतीने सत्कार करण्यात आला व कृतज्ञता व्यक्त केली.


मेजर कदम यांनी कारगील लढाईच्या आठवणीना ऊजाळा दिला व आपल्या कार्याबद्दल यावेळी माहिती दिली.
सरोज कदम, यावेळी किशोर कदम ,महेंद्र कदम, संदेश कदम ,राहुल कदम, पंकज कदम,सुनील तांबे ,रूपेश कदम,मयूरेश मठकर उपस्थित होत

You cannot copy content of this page