संजू परब यांनी घेतली भाजप नेते मोहित कंबोज यांची भेट

⚡सावंतवाडी ता.२०-: भाजप नेते मोहित कंबोज यांची सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी भेट म्हणून कंबोज यांनी रुद्राक्ष माळ दिली.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावले बंटी पुरोहित उमाकांत वारंग आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page