कौस्तुभ नाईक यांचा मनसेत प्रवेश

राष्ट्रवादीला धक्का;सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष म्हणून होते कार्यरत

⚡सावंतवाडी ता.११-: राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष कौस्तुभ नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page