सावंतवाडी ता.०८-:
बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये मधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह बांधावर जाऊन बळीराजा दिवस साजरा केला आहे.
यावेळी गावचे सरपंच विनायक उर्फ अब्जु सावंत, मुख्याध्यापक चौरे सर, गौरे सर, बांदेकर सर, पाटील सर, ग्रामसेवक परब, शिपाई रोशन सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिता सावंत आदी उपस्थित होते.
