शिवसेनेतील आजच्या परिस्थितीला खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जोरदार टोला

⚡सावंतवाडी ता.०८-: शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार असून, एकाही आमदार आणि नगरसेवकाला सांभाळू न शकल्याने त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. असा असा जोरदार टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे एकही प्रश्न सोडवले नाहीत. त्यांचा पूर्ण कार्यकाळ केवळ राणेंच्या घरावर नोटिसा काढण्यातच गेला. असे देखील ते यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,माजी नगराध्यक्ष संजू परब,शहराध्यक्ष अजय गोंदावळे दिपाली भालेकर,समुद्री विरनोडकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,माजी नगराध्यक्ष संजू परब,शहराध्यक्ष अजय गोंदावळे दिपाली भालेकर,समुद्री विरनोडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page