हुंबरट येथे वृक्षारोपण कार्यक्रम

⚡कणकवली ता.०१-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय हुंबरट येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्थापनेच्या हिरक महोत्सवाच्या निमीत्त सरपंच सौ. अर्चना अरविंद वायंगणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी हुंबरट ग्रामपंचायत ग्रामसेवक वैभव ठाकुर, मुंबई मंडळ कार्यकर्ते मंगेश दळवी , रमेश दळवी, रमेश हरिश्चंद दळवी गावातील जेष्ठ वसंत महादेव दळवी व ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गुरव , सुनील गुरव , पंकज गुरव, वासुदेव गुरव इत्यादी तसेच गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page