सावंतवाडीत चोरीचे सत्र सुरूच…

उभाबाजार येथील बंद घर फोडून चांदीचा गणपती लंपास

⚡सावंतवाडी ता.२३-: शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, उभा बाजार परिसरातील आणखी एक बंद घर फोडून घरातील चांदीचा गणपती चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page