कट्टर शिवसैनिक करणार काय ..?:भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांचा प्रश्न
⚡सावंतवाडी ता.२३-: राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीं नंतर आज सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे गुवाहाटीत दाखल झाले असून, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांचा फोटो प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आता त्याच्या कट्टर शिवसैनिकांच काय असा सवाल भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी उपस्थित केला आहे.
