⚡मालवण ता.१५-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस मालवण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करून साजरा करण्यात आले तर मालवण मेढा येथील फतिमा आश्रम मधील लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी,मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,तालुका सचिव विल्सन गिरकर,शहरअध्यक्षा भारती वाघ,उपशहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,गणेश गावडे,संकेत वाईरकर, डॉक्टर संक्रे,सिस्टर विम्प्रा यांच्यासह अन्य मनसे पदाधिकारी उपस्थित होते.